खालील व्हिडिओ पहा .खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- केंद्रोत्सारी व गुरुत्वीय बल म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
2 भरती म्हणजे काय ?
उत्तर – ………………………………………
3. ओहोटी म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
4 . सागर जलाच्या भरती होतीस कारणीभूत ठरणारे घटक कोणते ?
उत्तर – …………………………………………..
5 . भरती ओहोटी निर्मितीची प्रक्रिया आकृती काढा व नावे द्या ?
उत्तर – …………………………………………..
6 .भरती ओहोटी चे कोणकोणते प्रकार आहेत ते लिहा?
उत्तर – …………………………………………..