इयत्ता -८ वी विषय – मराठी ७. अण्णा भाऊंची भेट page no.२७
इयत्ता -८ वी विषय – मराठी ७. अण्णा भाऊंची भेट page no.२७ खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा १. लेखकाला अत्यानंद का झाला होता ? उत्तर :- ………………………………………….. २.अण्णाभाऊ साठे यांनी उमप यांना कोठे भेटण्यासाठी बोलावले होते ? उत्तर :- …………………………………………..