Gudi Padwa : ऑनलाइन पाडव्यानिमित्त नेमकं काय होणार आहे? – coronavirus effect: this year gudi padwa is online
[ad_1] नीरज पंडित गुढीपाडव्याचा उत्साह यंदा रस्त्यांवर दिसणार नसल्यानं पाडव्यासाठी ऑनलाइनविश्व सज्ज झालं आहे. संचारबंदीमुळे सारं काही बंद करण्यात आल्यामुळे शोभायात्रा नसतील. मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या गाठीभेटी होणार नाहीत. लोकांनीही प्रत्यक्ष भेटीगाठींपेक्षा ऑनलाइन भेटीगाठींवरच भर दिला आहे. गुढीपाडवा ऑनलाइन कसा साजरा करायचा अशी चर्चा तरुणांमध्ये रंगली आहे. शोभायात्रेच्या वेळी अनेकांनी गुगल ड्युओ किंवा व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलिंग अशा … Read more