विषय – मराठी
क्षेत्र मौखिक क्षमता भाषा विकास

पुढे काही लय- तालयुक्त शब्द दिले आहेत. त्यांचा वापर करून कवितेच्या काही ओळी तयार करण्याचा प्रयत्न करा व वाचून दाखवा.
वारा- गारा, गिरकी- फिरकी, हिरवी- पालवी, धारा- झरा, नाचू- गाऊ, चिंब होवू
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


विषय – इंग्रजी
Activity no-8
खालील कोरोनाव्हायरस संबंधित असणारे coronavirus do and don’t s चे पोस्टर पहा माहिती समजावून घ्या

अशा प्रकारे तुम्ही देखील खालील विषयांमधील एक पोस्टर तयार करा
1. Poster on Pollution.
2. Poster on hospitals rules.
3. Poster on cultural program, assembly in school.
4. Poster on Save Environment.
5. Poster on pets
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 8
खालील प्रश्न सोडवण्यासाठी
इयत्ता सातवी प्रकरण 6 भौतिक राशींचे मापन हा धडा पहा

2) एका दुकानातून 4 मीटर कापड खरेदी केले, परंतु घरी प्रत्यक्षात कापड मोजले तर ते कमी निघाले असे का झाले ?
3) कारण लिहा एका व्यक्तीचे पृथ्वीवरचे वजन 50 kg आहे पण त्याच व्यक्तीचे चंद्रावरील वजन 8.3 kg आहे.
4) तुम्ही बाजारातून भाजीच्या दुकानातून भाजी खरेदी करताना कोणती दक्षता घ्याल ?
5) खालील चित्रातील साधने काय मोजण्यासाठी वापरतात ते सांगा ?


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1) शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात कोणकोणत्या परकीयांची सत्ता होती ?.
उत्तर :- ………………………………………….
2) खालील शब्दांचे अर्थ स्पष्ट करून दाखव.
मौजा ……………………………………….
कसबा. ……………………………………….
3) पुढे दिलेल्या संतांना ओळखून त्यांची नावे लिहा



1) अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर कशा प्रकारे जबरदस्त पगडा होता
ते तूमच्या 100 शब्दात व्यक्त करा
उत्तर :- ………………………………………….
1) संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ग्रंथरचना कोणत्या ते सांग ?
उत्तर :- ………………………………………….
2) दोन खेडी स्वंतत्र आहेत हे दर्शविण्याकरिता खूर्द आणि बुद्रुक या नावाचा उपयोग कसा केला जातो हे स्पष्ट करून सांग
उत्तर :- ………………………………………….
विषय – हिंदी
कविता बसंती हवा
कविता गायन करने के लिए व्हिडिओ देखे
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

१) प्रकृति की अप्रतिम सुंदरता का वर्णन करें।
जवाब : ………………………………………….
२) प्रकृति की रक्षा के लिए उपाय लिखे
जवाब : ………………………………………….
३) प्रकृति संतुलन संबंधी जानकारी लिखो।
जवाब : ………………………………………….