इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 14. उष्णतेचे मापन व परिणाम page no 95-96
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 95-96 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ उष्णतेचे स्रोत या विषयी माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर :- ……………………………………
३ दोन वस्तूचे तापमान समान केव्हा असते ? .
उत्तर :- ……………………………………
४ तापमापी ची आकृती काढून माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. विशिष्ट उष्मा या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. कॅलरीमापीची आकृती काढून माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
14. Measurement and Effects of Heat page no 95-96
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 Write information about heat sources?
Answer: – ……………………………….
2 What is a temperature measuring device?
Answer: -……………………………….
3 When is the temperature of two objects equal? .
Answer: – ………………………………….
4 Draw a diagram of the thermometer and write the information? .
Answer: – ………………………………….
5. Write information about specific heat? .
Answer: -……………………………….
6. Draw a calorimeter diagram and write the information? .
Answer: -……………………………….
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा