इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 14 . मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे page no 92-93
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 92-93 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ द्रव्य म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
२ द्रव्याचे कण स्वरूप या विषयी माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ पदार्थ कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ मिश्रणे कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. मूलद्रव्य कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. नैसर्गिक मूलद्रव्य कोणती ? .
उत्तर :- ……………………………………
७. धातू व अधातू यातील फरक लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
८. संयुग कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
९. संमिश्र कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
14. Elements, Compounds and Mixtures page no 92-93
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
१.What is substance?
Answer: – …………………………………..
2 Write information about the particulate nature of matter?
Answer: -…………………………………..
3 What are substances called? .
Answer: – ……………….
4 What are mixtures called? .
Answer: – …………………………………..
5. What is an element called? .
Answer: -…………………………………..
6. What is a natural element? .
Answer: -…………………………………..
7. Write the difference between metal and non-metal? .
Answer: -…………………………………..
8. What are compounds called? .
Answer: -…………..
9. What is a Alloy? .
Answer: -…………………………………..
- तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- गवताचं पातं वार्यावर डोलतं