इयत्ता ७ वी विषय- 9. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम page no 37
खालील प्रश्न हे पान क्रमांक 37 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग १ पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग २ पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग ३ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोणाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांशी प्रखर लढा दिला ?
उत्तर :- ……………………………………
२ मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ मराठा या शब्दाचा अर्थ काय ? .
उत्तर :- ……………………………………
४ संभाजी महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला ? .
उत्तर :- ……………………………………
५. अकबराने कोणा विरुद्ध बंड केले ? .
उत्तर :- ……………………………………
६. अकबर कोणाच्या आश्रयाला आला ? .
उत्तर :- ……………………………………
७. संभाजी महाराजां विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
८. औरंगजेबाने कोणती प्रतिज्ञा केली ? .
उत्तर :- ……………………………………
९. सिद्धी जोहर चे वर्णन सभासदाने कसे केले आहे ? .
उत्तर :- ……………………………………
१० संभाजी महाराजां पोर्तुगीज मोहिमेविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने कागदापासून ३ D ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड तयार करायला शिका