इयत्ता ६ वी विषय- इतिहास 7 मौर्य कालीन भारत page no 32-35

इयत्ता ६ वी   विषय-  इतिहास 7 मौर्य कालीन   भारत       page no  32-35 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    32-35  वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 


 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे या विषयी माहिती लिहा  ?

 उत्तर :- ……………………………………

२   अशोकाने धर्मप्रसारासाठी कोण कोणते कार्य केले  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  मौर्यकालीन लोकजीवन याविषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ सारनाथ येथील अशोक स्तंभ विषयी माहिती लिहा   ? .

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • सोप्या पद्धतीने कागदापासून ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड बनवा

  • सोप्या पद्धतीने ख्रिसमस ट्री चित्र काढा व रंगवा

Leave a comment