इयत्ता ६ वी विषय- इतिहास ११. प्राचीन भारत आणि जग page no 54-55

इयत्ता  ६ वी  विषय- इतिहास ११. प्राचीन भारत आणि जग         page no  54-55 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  54-55    वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  पश्‍चिमेकडील देशांना भारताचा परिचय कसा झाला  ?

 उत्तर :- ……………………………………

२ गांधार कला कशाला म्हणतात  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ गांधार शैली कशाला म्हणतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   शून्याची संकल्पना संपूर्ण जगाला कोणी दिली? .

 उत्तर :- ……………………………………

५.  बौद्ध धर्माचा प्रसार श्रीलंकेमध्ये करण्यासाठी सम्राट अशोकाने कोणास पाठवले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   कोणते ग्रंथ श्रीलंका व भारत यांच्यातील परस्पर संबंधाची माहिती देतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  चीनांशुक कशाला म्हणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   कोणत्या देशात आजही रामायण व महाभारत यांच्या कथेवर आधारलेली नृत्यनाट्य लोकप्रिय आहेत ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.    मध्ययुगीन इतिहास कशास म्हणतात? . 

 उत्तर :- ……………………………………


  • फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment