इयत्ता ७ वी विषय- इतिहास 11 राष्ट्ररक्षक मराठे page no 50
खालील प्रश्न हे पान क्रमांक 50 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर कोण पेशवा म्हणून पेशवेपदी आला ?
उत्तर :- ……………………………………
२ माधवराव याविषयी इतिहासात काय उल्लेख आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ टिपू सुलतान यांच्या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ उत्तरेमध्ये पुन्हा मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवरावाने काय केले ? .
उत्तर :- ……………………………………
- फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा