इयत्ता ८ वी विषय- इतिहास ११. समतेचा लढा page no 50-52
खालील प्रश्न हे पान क्रमांक 50-52 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन का केले ?
उत्तर :- ……………………………………
२ उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी कोणती संघटना स्थापन केली ?
उत्तर :- ……………………………………
३ अखिल भारतीय किसान सभा या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे का म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. श्रीपाद अमृत डांगे यांच्या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. समाजवादी चळवळ या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. आर्य महिला समाज ही संस्था कोणी स्थापन केली ? .
उत्तर :- ……………………………………
८.रमाबाई रानडे यांच्या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा