इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 15.एक अपूर्व सोहळा page no 57-59
खालील प्रश्न हे पान क्रमांक 57-59 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना का आखली ?
उत्तर :- ……………………………………
२ शिवरायांनी राज्याभिषेक का केला ?
उत्तर :- ……………………………………
३ शिवरायांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड का केली ? .
उत्तर :- ……………………………………
४ राज्याभिषेकाची तयारी या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. शिवरायांच्या राज्याभिषेकाला कोण कोण उपस्थित होते ? .
उत्तर :- ……………………………………
७. शिवरायांचा राज्यभिषेक किती साली झाला ? .
उत्तर :- ……………………………………
- फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा