♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता 5 वी विषय – परिसर अभ्यास 1 5 कुटुंबातील मूल्ये page no २६-२७

इयत्ता  ६ वी     विषय –  परिसर अभ्यास 1 5. कुटुंबातील मूल्ये   page no २६-२७ 

आज आपण या धड्यातील पान क्रमांक २६-२७   वरील प्रश्न पाहणार आहोत 

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वही सुंदर हस्ताक्षरात लिहा 

१ आपल्यातील दोष कसे दूर करता येतात   ? 

 उत्तर – …………………………….

२ आपल्यामध्ये सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते ? 

 उत्तर – …………………………….

३.  सहिष्णूता म्हणजे काय ? 

 उत्तर – …………………………….

४.सर्वांना सहिष्णुता पाळण्याची का गरज आहे   ? 

 उत्तर – …………………………….

 ५. स्त्री – पुरुष समानता म्हणजे काय ? 

 उत्तर – …………………………….

६ समानतेची भावना वाढीस लागल्याने काय होते   ? 

उत्तर – …………………………….

७ स्त्री-पुरुष समानतेवर आधारित घोषवाक्य  तयार  करा ? 

उत्तर – …………………………….

या पाठा खालील पुस्तकातील पान क्रमांक  २७  वरील   प्रश्न उत्तरे आपल्या वहीत लिहा 

अत्यंत सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका , सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे हे मराठीतून सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा