♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ६ वी विषय – विज्ञान अभ्यास पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म page no 36-37

इयत्ता  ६ वी     विषय –  विज्ञान  अभ्यास पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म  page no 36-37

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

आज आपण या धड्यातील पान क्रमांक 36-37   वरील प्रश्न पाहणार आहोत 

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१ संप्लवन कशाला म्हणतात   ? 

 उत्तर – …………………………….

२ संप्लवन शील पदार्थांची नावे लिहा ? 

 उत्तर – …………………………….

३.   कशाच्या अभ्यासाने  आपल्याला पदार्थ ओळखता येतो  ? 

 उत्तर – …………………………….

खालील व्हिडिओ पहा

४. ठिसूळ  पदार्थ कशाला म्हणतात  ? 

 उत्तर – …………………………….

 ५. स्थितिस्थापकता कशाला म्हणतात  ? 

 उत्तर – …………………………….

६ प्रवाहिता  कशाला म्हणतात   ? 

उत्तर – …………………………….

७ एखाद्या पदार्थाची घनता कशी ठरते ? 

उत्तर – …………………………….

यापुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत 

अत्यंत सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका , सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे हे मराठीतून सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा

Write the answers to the following questions in your notebook 

1 What is Sublimation called?

 Answer …………………………….

Write the names of 2 Sublimation substances

 Answer …………………………….

3.  How can we identify substances?

 Answer …………………………….

4. What is brittleness. substance called?

 Answer …………………………….

 5. What is elasticity?

 Answer …………………………….

6 What is fluidity?

Answer …………………………….

7 How is the density of a substance determined?

Answer …………………………….

We will look at the next section based on the following questions