♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय – विज्ञान 5 अन्नपदार्थाची सुरक्षा page no 37

इयत्ता  ७ वी     विषय –  विज्ञान 5. अन्नपदार्थाची सुरक्षा   page no 37

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

आज आपण या धड्यातील पान क्रमांक 37   वरील प्रश्न पाहणार आहोत 

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१ गोठणीकरण कसे करतात   ? 

 उत्तर – …………………………….

२ धुरीकरण करण्यासाठी कशाचा वापर करतात  ? 

 उत्तर – …………………………….

३.   किरणीयन विषयी माहिती लिहा   ? 

 उत्तर – …………………………….

४.पाश्चरीकरण कशाला म्हणतात  ? 

 उत्तर – …………………………….

 ५. अन्नभेसळ कशी होते  ? 

 उत्तर – …………………………….

६ दुधाची अन्न भेसळ कशी ओळखाल  ? 

उत्तर – …………………………….

७ हळद पावडर भेसळ  कशी ओळखाल  ? 

उत्तर – …………………………….

अत्यंत सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका , सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे हे मराठीतून सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

Chapter 5 Food Safety  Page no 37-38 

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा

https://youtu.be/txJE4bDUA7A

Write the answers to the following questions in your notebook 

1 How do Freezing method.?

  Answer …………………………….

2 What is used for Smoking method.?

  Answer …………………………….

3. Write information about Irradiation method ?

  Answer …………………………….

4. What is called pasteurization?

  Answer …………………………….

  5. How is food adulteration?

  Answer …………………………….

6 How to recognize adulteration of milk food?

Answer …………………………….

7 How to recognize turmeric powder adulteration?

Answer …………………………….