♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ८ वी विषय – विज्ञान 4 धाराविद्युत आणि चुंबकत्व page no 25

इयत्ता  ८ वी     विषय –  विज्ञान 4. धाराविद्युत आणि चुंबकत्व   page no 25

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

आज आपण या धड्यातील पान क्रमांक 25 ते २27    वरील प्रश्न पाहणार आहोत 

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१ आकृती काढा व नावे द्या – लेड-आम्ल विद्युतघट    ? 

 उत्तर – …………………………….

२ निकेल कॅडमिअम विद्युतघट कोणत्या साधना साठी  वापरतात  ? 

 उत्तर – …………………………….

३.   आकृती काढा व नावे द्या – साधा विद्युत परिपथ   ? 

 उत्तर – …………………………….

खालील व्हिडिओ पहा 

४.एकसर जोडणी चा उद्देश काय आहे   ? 

 उत्तर – …………………………….

खालील व्हिडिओ पहा 

5 विद्युत चुंबक कशाला म्हणतात व त्याचा वापर कोठे केला जातो   ? 

उत्तर – …………………………….

6 विद्युत घंटा या विषयी माहिती लिहा  ? 

उत्तर – …………………………….

4. Current Electricity and Magnetism  Page no 25 to27 

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा

https://youtu.be/A3zPaUzeyJI

Write the answers to the following questions in your notebook 

1 Draw Figure and give names – Lead-Acid Cell 

  Answer …………………………….

2 For which device is the nickel cadmium electrode used?

  Answer …………………………….

Watch this video 

https://youtu.be/mnA7hNaZNyk

3. Draw Figure  and give names – simple electric circuit?

  Answer …………………………….

4. What is the purpose of Connecting cells connected in series?

  Answer …………………………….

5 What is an electromagnet called and where is it used?

Answer …………………………….

6 Write information about electric bells?

Answer …………………………….

अत्यंत सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका , सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे हे मराठीतून सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

Leave a comment