♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय – परिसर अभ्यास 1 ६ अन्नातील विविधता page no 39 – 40

इयत्ता  ४ थी      विषय –  परिसर अभ्यास 1 ६. अन्नातील विविधता     page no 39 – 40  

आज आपण या धड्यातील पान क्रमांक 39 – 40  वरील प्रश्न पाहणार आहोत 

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वही सुंदर हस्ताक्षरात लिहा 

पान क्रमांक 39  वरील नकाशा पाहून  खालील प्रश्नांची उत्तरे द्या 

१ नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध अन्न पदार्थ कोणता  ? 

 उत्तर – …………………………….

२ कोल्हापूर  जिल्ह्यातील प्रसिद्ध अन्न पदार्थ कोणता? 

 उत्तर – …………………………….

३.  नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध अन्न पदार्थ कोणता ? 

 उत्तर – …………………………….

४.नागपुर  जिल्ह्यातील प्रसिद्ध अन्न पदार्थ कोणता  ? 

 उत्तर – …………………………….

 ५. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अन्न पदार्थ कोणता? 

 उत्तर – …………………………….

६ एखाद्या प्रदेशातील  प्रमुख अन्न कशावरून ठरते  ? 

उत्तर – …………………………….

अत्यंत सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका , सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे हे मराठीतून सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

Leave a comment