इयत्ता 3 री विषय – परिसर अभ्यास .6. आपल्या गावाची ओळख page no 33-34
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील शब्द कोट्यातून गावाची नावे शोधून आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वही सुंदर हस्ताक्षरात लिहा
१ पूर्वी माणूस कसे जीवन जगत असायचा ?
उत्तर – …………………………….
२ माणूस जगण्यासाठी कशावर अवलंबून असायचा ?
उत्तर – …………………………….
३. गाव कसे तयार झाले ?
उत्तर – …………………………….
४.शेती करण्यासाठी कोणकोणत्या अवजारांची गरज लागते त्याची यादी तयार करा ?
उत्तर – …………………………….
५. गावात कोणकोणत्या वास्तू असतात त्यांची नावे लिहा ?
उत्तर – …………………………….
६ जागतिक वारसा दिन म्हणून कोणता दिवस ओळखला जातो ?
७ गावाला कशामुळे मोठेपणा मिळतो ?
या पाठा खालील पुस्तकातील पान क्रमांक ३७ वरील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत लिहा