इयत्ता ४ थी विषय- परिसर १६. दिवस आणि रात्र page no 104
खालील प्रश्न हे पान क्रमांक 104 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पृथ्वीला कशापासुन प्रकाश मिळतो ?
उत्तर :- ……………………………………
२ दिवस कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ रात्र कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
४ पृथ्वीचे परिवलन कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. दिवसात किती तास असतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. कोणत्या तारखेला मोठा दिवस असतो ? .
उत्तर :- ……………………………………
७. कोणत्या तारखेला लहान दिवस असतो ? .
उत्तर :- ……………………………………
- फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
Hy vọng sắp tới có thêm nhiều bài dạng này.
Mình đã áp dụng và thấy rất hiệu quả.