♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ३ री विषय- परिसर 16.ज्ञानेंद्रिये page no 95-100

इयत्ता  ३ री  विषय- परिसर  16.ज्ञानेंद्रिये       page no  95-100 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   95-100   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  नीट दिसत नसेल तर काय  वापरावे लागेल   ?

 उत्तर :- ……………………………………

२   ऐकू येत नसेल तर काय वापरायला लागते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   पायात दोष  असेल तर काय वापरावे लागेल  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • गवताचं पातं वार्‍यावर डोलतं