इयत्ता २ री विषय- मराठी २४. फुलांचे संमेलन page no 65

इयत्ता  २ री    विषय- मराठी   २४. फुलांचे संमेलन       page no   65

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  65   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  कोणाचे मन हरखून गेले आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२  गुलाबाला मनापासून काय वाटते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   फुलांचा संमेलनाची सांगता कशी झाली ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   अनन्याच्या  मैत्रिणी काय घेऊन आल्या होत्या ? .

 उत्तर :- ……………………………………


  • फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • गवताचं पातं वार्‍यावर डोलतं



Leave a comment