इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 16 राज्यकारभाराची घडी बसवली page no 60-61

इयत्ता  ४ थी   विषय-  परिसर अभ्यास 2  16 राज्यकारभाराची घडी बसवली   page no   60-61

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   60-61   वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 





 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   शिवरायांनी राज्यकारभाराची घडी का बसवली  ?

 उत्तर :- ……………………………………

२   अष्टप्रधान मंडळ कोणाला म्हणतात  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  अष्टप्रधान मंडळातील व्यक्तींची नावे पद व काम लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शिवरायांचे सैन्य या विषयी माहिती लिहा  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   आरमार म्हणजे काय  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    समुद्रावरील शिवाजी महाराजांचे शत्रू कोण कोण होते ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानले जाते   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी





  • लालची सिंह आणि शेतकरी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 




Leave a comment