♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय- इतिहास 10 ऐतिहासिक काळ page no 47-50

इयत्ता  ५ वी   विषय-    इतिहास    10  ऐतिहासिक काळ    page no   47-50

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   47-50   वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 


 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    इजिप्त मधील सर्वात लांब नदी कोणती  ?

 उत्तर :- ……………………………………

२  चिनी नागरी संस्कृतीचा विकास  कोठे  झाला  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  हडप्पाकालीन नगरांची वैशिष्ट्ये कोणती होती   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  हडप्पा कालीन भांडी कसे होती   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    हडप्पा काळातील लोक कोणाची पूजा करत ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   प्राचीन नागरी संस्कृतीत कोणकोणते खेळ खेळले जातात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.      प्राचीन ईजिप्तमध्ये कोणता खेळ बुद्धिबळाची साम्य असलेला होता? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   ईजिप्तच्या राजांना काय म्हणत  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • लालची सिंह आणि शेतकरी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा