♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ३ री विषय- मराठी 25 चित्रे page no 81

इयत्ता     ३ री   विषय- मराठी  25 चित्रे         page no 81    

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    81  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   आईने बिम्मला  काय सांगितले  ?

 उत्तर :- ……………………………………

२  बिम्मने कपाटातून कोणत्या वस्तू काढल्या   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ बिम्मला  कपाटातील सर्वात जास्त कोणती वस्तू आवडली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  बिम्म   फरशीवर बसून काय करू लागला ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  आईने   कपाळाला हात लावला ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. बिम्मने कोणकोणती चित्रे काढली होती   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • लालची सिंह आणि शेतकरी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा