इयत्ता २ री विषय – इंग्रजी 4.7 Crossing the Road page no 59

इयत्ता   २ री   विषय  –   इंग्रजी  4.7 Crossing the Road     page no   59 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   59  वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

. Listen, repeat and sing and write 

 व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे खालील कविता मोठ्याने वाचा व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा 

Look and say and write  

खालील शब्द मोठ्याने वाचा व  आपल्या वहीत लिहा 

cross ओलांडणे 

busy  व्यस्त 

watch  पहा 

buses   बसेस 

wait   वाट पहा 

traffic  वाहतुक

smartly   समजुतदारपणे / हुशारीने 


  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • लालची सिंह आणि शेतकरी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment