♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ३ री विषय- परिसर आपल्या अवतीभवती page no 1-6

इयत्ता   ३ री    विषय- परिसर    आपल्या अवतीभवती     page no  1-6 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  1-6   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

(इ) उत्तर लिहा 

(१) कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत ?

 उत्तर :- ……………………………………

(२) चपला कशापासून बनवतात ?

 उत्तर :- ……………………………………

(३) चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला, तर चिमणी काय करेल ? दगड काय करेल

 उत्तर :- ……………………………………

(४) पाल काय खाते ?

 उत्तर :- ……………………………………

(५) तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा.

 उत्तर :- ……………………………………

(६) कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात ?

 उत्तर :- ……………………………………

(ई) गाळलेले शब्द भरा.

(१) कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा…………

(२) कापूस, लोकर आणि रेशीम यांपासून आपण………. तीही मातीत पडून कुजतात,

(३) झाडांची पाने………………..

(3) खालील प्रश्नांची उत्तरे दया.

(१) माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात ?

 उत्तर :- ……………………………………

(२) वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते ? 

 उत्तर :- ……………………………………

(३) जंगलातील माती कशामुळे कसदार होते ?

 उत्तर :- ……………………………………

(ऊ) चूक की बरोबर ते सांगा.

(१) काही वनस्पतींच्या बिया बान्यामुळे विखुरल्या जातात.

(२) वनस्पती निर्जीव आहेत.

(३) किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते.

  • तुम्हाला माहित आहे का की मोती कसा तयार होतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • भित्रा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा