♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर. १. प्राण्यांचा जीवनक्रम page no 4-6

इयत्ता  ४ थी   विषय- परिसर. १. प्राण्यांचा जीवनक्रम       page no  4-6 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   4-6   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

(आ) थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) कोंबडीला अंडी का उबवावी लागतात ?

 उत्तर :- ……………………………………

(२) अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते ?

 उत्तर :- ……………………………………

(३) फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या ?

 उत्तर :- ……………………………………

(४) कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात

 उत्तर :- ……………………………………

(इ) चूक की बरोबर ते सांगा.

(१) शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते.

(२) मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत.

(३) अंड्यांतून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते.

(ई) गाळलेले शब्द भरा.

(१) फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर…………………..घालतात. 

(२) फुलपाखरांच्या………………………सुरवंट म्हणतात.

  • तुम्हाला माहित आहे का की मोती कसा तयार होतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • भित्रा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा