इयत्ता ५ वी विषय- परिसर 1. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला page no 3 -6

इयत्ता   ५ वी  विषय- परिसर   1. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला       page no   3 -6

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  3 -6   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    गुरुत्वाकर्षण कशाला म्हणतात ?

 उत्तर :- ……………………………………

२    अवकाश कशाला म्हणतात ? 

 उत्तर :- ……………………………………

३    भारतीय अवकाश संशोधन संस्था याविषयी माहिती लिहा? . 

 उत्तर :- ……………………………………

४    कृत्रिम उपग्रह यांच्या विषयी माहिती लिहा? .

 उत्तर :- ……………………………………

मी कोण ? ते लिहा. 

(अ) पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हांला दिसणाऱ्या माझ्या नियमितपणे बदल होतो. प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो 

(आ) मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो.

(इ) मी  स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो.

(ई) मी स्वतः भोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो.

(3) माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही.

(ऊ) मी पृथ्वीपासून सर्वांत जवळचा तारा आहे.

(अ) अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात ?

 उत्तर :- ……………………………………

 (आ) कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात?

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की मोती कसा तयार होतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

Leave a comment