इयत्ता १ ली विषय- मराठी वाचनपाठ ४ page no 70
खालील प्रश्न हे पान क्रमांक 70 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील वाक्य वाचा व आपल्या वहीत लिहा .
(१) आकाश निळे दिसत होते.
(२) जोराचा वारा सुटला होता.
(३) मुलांनी पतंग उडवायचेठरवले.
(४) कैवल्यनेपतंगाचेसामान आणले.
(५) अक्षतानेपतंग बनवले.
(६) सगळेपतंग उडवण्यासाठी मैदानावर आले.
(७) ॲना पतंग उडवत होती.
(८) ज्ञानेशनेमांजा धरला होता.
(९) आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते.
(१०) पतंग उडवून मुलांना मजा आली
- ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Lại học thêm được 1 điều hay từ bạn.