इयत्ता ३ री विषय- परिसर 20.आपले समूहजीवन page no 119 -121
खालील प्रश्न हे पान क्रमांक 119 -121 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मित्र-मैत्रिणी नसतील तर काय होईल ?
उत्तर :- ……………………………………
२ समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा कोणता ?
उत्तर :- ……………………………………
३ सहकार्य निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ? .
उत्तर :- ……………………………………
४ आपल्या दैनंदिन गरजा कोणामुळेपूर्ण होतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. नियम कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. नियम पाळल्याने काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
७. खेळामुळे आपल्या मध्ये कोणते गुण अंगी भांडतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. खेळाचे फायदे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादूच्या केळी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी