इयत्ता ४ थी विषय- परिसर १९. माझी आनंददायी शाळा page no 115-118
खालील प्रश्न हे पान क्रमांक 115-118 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ एकमेकांना मदत केली की काय होते ?
उत्तर :- ……………………………………
२ मित्रमैत्रिणींच्या सहवासातून आपल्याला कोणत्या गोष्टी समजतात ?
उत्तर :- ……………………………………
३ विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी काय केले पाहिजे ? .
उत्तर :- ……………………………………
४ मुलींच्या शिक्षणासाठी काय केले पाहिजे ? .
उत्तर :- ……………………………………
५. शाळा आनंददायी केव्हा होते ? .
उत्तर :- ……………………………………
६. देशातील विविधतेची ओळख आपली कोणामुळेहोते ? .
उत्तर :- ……………………………………
- समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादूच्या केळी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा