♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय- परिसर 19. अन्नघटक page no 96-99

इयत्ता ५ वी   विषय- परिसर  19. अन्नघटक      page no   96-99

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  96-99   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  बटाट्यामध्ये पिष्ट आहे हे कशावरून कळते  ?

 उत्तर :- ……………………………………

२    शर्करा कशाला म्हणतात ? 

 उत्तर :- ……………………………………

३ पिष्टमय पदार्थ कशाला म्हणतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शर्करा असणाऱ्या पदार्थांची नावे लिहा  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  तंतुमय पदार्थ खाल्ल्याने काय फायदे होतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   स्निग्ध पदार्थ सांगून त्याची उदाहरणे लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. चरबीचा  आपल्या शरीराला काय उपयोग होतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  प्रथिने कशाला म्हणतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  प्रथिने ज्या पदार्थापासून मिळतात त्यांची नावे लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

१०. जीवनसत्वे कशाला म्हणतात हे सांगून मुख्य जीवनसत्वांची नावे लिहा 

उत्तर :- ……………………………………

११.खनिजे कशाला म्हणतात हे सांगून खनिजाची उदाहरणे लिहा

उत्तर :- ……………………………………


  • समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादूच्या केळी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा