coronavirus : IIT bombayने तयार केला डिजिटल स्टेथोस्कोप
[ad_1] मुंबई : आयआयटी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे) टीमने एक डिजिटल स्टेथोस्कोप विकसित केला आहे. या स्टेथोस्कोपद्वारे दूरवरुनच हृदयाचे ठोके ऐकू येऊ शकतील आणि ठोके रेकॉर्डही करता येणार आहेत. या उपकरणाच्या मदतीने कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना होणारा धोका कमी होण्याची शक्यता आहे. आयआयटी बॉम्बे टीममधील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, या उपकरणाद्वारे … Read more