WhatsApp: WhatsApp वर या जबरदस्त फीचरचे पुनरागमन, घ्या जाणून – whatsapp brings back 30-second video support for status updates: report

[ad_1] नवी दिल्लीः गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपने आपल्या स्टेट्स फीरचमध्ये बदल केला होता. व्हॉट्सअॅपने आपल्या स्टेट्सवर व्हिडिओची मर्यादा कमी करून ती १५ सेकंद केली होती. ही मर्यादा आधी ३० सेकंदाची होती. व्हॉट्सअॅप आता पुन्हा एकदा ही मर्यादा वाढवून ती ३० सेकंद करीत आहे. WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp चा लेटेस्ट बिटा मोड २.२०.१६६ मध्ये कंपनी हे … Read more