इयत्ता – ६ वी विषय – विज्ञान 4 आपत्ती व्यवस्थापन page no 26
school education ,elementary school ,top elearning websites
खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाठ या घटकाचे वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या (सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीच्या खाली अभ्यास आहे )
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- आपत्ती म्हणजे काय ?
उत्तर – ………………………………………
- पुण्यातील कोणत्या गावी जुलै 2014 मध्ये दरड कोसळली होती ?
उत्तर – ………………………………………
३. लातूर मधील कोणत्या गावी 1993 साली भूकंप झाला होता ?
उत्तर – ………………………………………
४. आपत्ती कशामुळे येतात ?
उत्तर – ………………………………………
५. भूकंप कशाला म्हणतात ?
उत्तर – ………………………………………
६. महापूर कशाला म्हणतात ?
उत्तर – ………………………………………
७. महापुराचे परिणाम लिहा ?
उत्तर – ………………………………………
भाग 2 चे प्रश्न आपण पुढील अभ्यासात सोडवू या
4 Disaster Management
सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा .
Write the answers to the following questions with the help of Part One
- What is a disaster?
Answer – …
- In which of these villages in Pune did landslide in July 2014?
Answer – …
3. Which village in Latur was hit by an earthquake in 1993?
Answer – …………………………………… …
4. What causes disasters?
Answer – …
5. What is an earthquake called?
Answer –
6. What is a flood called?
Answer –
7. Write the results of the flood?
Answer – …………………………………… …