♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता – ५ वी विषय – परिसर अभ्यास 1 4.पर्यावरणाचे संतुलन page no 18

इयत्ता  – ५ वी  विषय –  परिसर अभ्यास 1 4.पर्यावरणाचे संतुलन  page no  18

school education ,elementary school ,top elearning websites 

खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि  व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाठ या घटकाचे वाचन करा  व खालील प्रश्नांची उत्तरे द्या    

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

  1. जैवविविधता म्हणजे काय   ? 

      उत्तर – ………………………………………

  1. पर्यावरण कसे बनते ? 

  उत्तर – ………………………………………

 ३. पर्यावरणशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो    ?

   उत्तर – ………………………………………

४. वनस्पतीचे अन्न कोणते ? 

 उत्तर – ………………………………………

५. अन्नसाखळी कशाला म्हणतात ? 

 उत्तर – ………………………………………

६. हरणाचे अन्न  कोणते ? 

 उत्तर – ………………………………………

७. वाघाचे अन्न कोणते ? 

 उत्तर – ……………………………………… 

   भाग 2 चे प्रश्न आपण पुढील अभ्यासात सोडवू या