♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता – ४ थी विषय – परिसर अभ्यास 1 5. घरोघरी पाणी page no 28

इयत्ता – ४ थी   विषय –  परिसर अभ्यास 1   5. घरोघरी पाणी page no   28 

school education ,elementary school ,top elearning websites 

खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि  व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाठ या घटकाचे वाचन करा     

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

  1. पोटात दूषित पाणी गेले तर काय होते  ? 

      उत्तर – ………………………………………

  1. पिण्याचे पाणी झाकून का ठेवावे ? 

  उत्तर – ………………………………………

 ३. आपले पाण्याचे स्त्रोत कोणते आहेत   ?

   उत्तर – ………………………………………

४. जलशुद्धीकरण कशाला म्हणतात ? 

 उत्तर – ………………………………………

५. जलवितरण  कशाला म्हणतात ? 

 उत्तर – ………………………………………

६. पाणी टाकीत काढण्यासाठी काय वापरतात  ? 

 उत्तर – ………………………………………

७. जलसाठ्या पासून घरापर्यंत पाण्याचा प्रवास  कसा होतो ते लिहा ? 

 उत्तर – ………………………………………