इयत्ता – 3 री विषय – परिसर अभ्यास 4. दिशा आणि नकाशा page no
A introduction to number system ,school education ,elementary school ,top elearning websites
खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाठ या घटकाचे वाचन करा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- दिशांची नावे लिहा ?
उत्तर – ………………………………………
- सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर – ………………………………………
३. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
उत्तर – ………………………………………
४. उत्तर दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर – ………………………………………