इयत्ता – २ री विषय – मराठी .६. चंपकला शाबासकी मिळाली page no 15
A introduction to number system ,school education ,elementary school ,top e learning websites
खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाठ या घटकाचे वाचन करा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- चंपक कोठे राहायचा ?
उत्तर – ………………………………………
- चंपकचे मामा कोठे राहायचे ?
उत्तर – ………………………………………
३. चंपक ने कोणाची परवानगी मिळवली ?
उत्तर – ………………………………………
४. चंपक ने कशाची गाडी लावली ?
उत्तर – ………………………………………
५. चंपक ने आजोबांची माफी का मागितली ?
उत्तर – ………………………………………
६. चंपक ला आनंद का झाला ?
उत्तर – ………………………………………
A introduction to number system ,school education ,elementary school ,top elearning websites