शासन निर्णय | Maharashtra government GR | shasan nirnay

या ठिकाणी आपणास विविध शासन maharashtra government gr निर्णय उपलब्ध होतील आपण उपलब्ध शासन निर्णयापैकी जो शासन निर्णय हवा आहे तो शोधण्यासाठी खाली सर्च बॉक्स दिला आहे त्या मध्ये आपल्याला हवा असणारा शब्द मराठी / इंग्रजी टाईप करा यादी मध्ये जर तो शासन निर्णय असेल तर आपल्याला त्याची लिंक उपलब्ध होईल.

बाल संगोपन रजा पुरुष Balsangopan raja

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०२1  PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2021 PDF download

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०२1  PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2021 PDF download

या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2021 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2021, 8th scholarship question paper 2021 free download 

 या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत . 

5th and 8th scholarship exam paper  2021 PDF download

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०२1 प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २उत्तरसूची
पेपर क्र. – १
उत्तरसूची
पेपर क्र. – २
मराठीSET ASET AClic HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०२1  प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)

माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २ उत्तरसूची
पेपर क्र. – १
उत्तरसूची
पेपर क्र. – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

 

निश्चितच  इयत्ता पाचवी व आठवी  शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका  व उत्तर सूची  आपणास फायदेशीर ठरेल .  आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा .

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०२०  PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2020 PDF download

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०२०  PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2020 PDF download

या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2020 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2020, 8th scholarship question paper 2020 free download 

 या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

2021 प्रश्नपत्रिकेसाठी

येथे क्लिक करा

 या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत . 

5th and 8th scholarship exam paper  2020 PDF download

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०२० प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २उत्तरसूची
पेपर क्र. – १
उत्तरसूची
पेपर क्र. – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET ANot availableClick Here
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०२०  प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २ उत्तरसूची
पेपर क्र. – १
उत्तरसूची
पेपर क्र. – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

 निश्चितच  इयत्ता पाचवी व आठवी  शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका  व उत्तर सूची  आपणास फायदेशीर ठरेल .  आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा . 

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०१९ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2019 PDF download

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०१९ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2018 PDF download

या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2019 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2019, 8th scholarship question paper 2019 free download 

 या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

2020 प्रश्नपत्रिकेसाठी

येथे क्लिक करा

 या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत . 

5th and 8th scholarship exam paper  2019 PDF download

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१९ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २उत्तर सूची
पेपर क्र. – १
उत्तर सूची
पेपर क्र . – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१९ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २ उत्तर सूची
पेपर क्र . – १
उत्तर सूची
पेपर क्र . – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

 निश्चितच  इयत्ता पाचवी व आठवी  शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका  व उत्तर सूची  आपणास फायदेशीर ठरेल .  आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा . 

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०१८ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2018 PDF download

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०१८ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2018 PDF download

या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2017 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2017, 8th scholarship question paper 2017 free download 

 या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत . 

2019 प्रश्नपत्रिकेसाठी

येथे क्लिक करा

5th and 8th scholarship exam paper  2018 PDF download

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१८ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २ उत्तर सूची
पेपर क्र. – १
उत्तर सूची
पेपर क्र. – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१८ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २उत्तर सूची
पेपर क्र. – १
उत्तर सूची
पेपर क्र. – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

 निश्चितच  इयत्ता पाचवी व आठवी  शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका  व उत्तर सूची  आपणास फायदेशीर ठरेल .  आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा .

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०१७ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2017 PDF download

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०१७ PDF उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2017 PDF download

या ठिकाणी आपणास शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका सन 2017 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल .5th scholarship question paper 2017, 8th scholarship question paper 2017 free download 

 या प्रश्नपत्रिका सोबतच आपणास उत्तर सूची सुद्धा डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

2018 प्र्श्नपत्रिकेसाठी

येथे क्लिक करा

 या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्यात आलेले आहेत . 

5th and 8th scholarship exam paper  2017 PDF download

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २ उत्तर सूची
पेपर क्र. – १
उत्तर सूची
पेपर क्र. – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
सिंधीSET ASET A
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)

पेपर
माध्यमपेपर क्र. – १पेपर क्र. – २ उत्तर सूची
पेपर क्र. – १
उत्तर सूची
पेपर क्र. – २
मराठीSET ASET AClick HereClick Here
उर्दुSET ASET A
हिंदीSET ASET A
गुजरातीSET ASET A
इंग्रजीSET ASET AClick HereClick Here
सिंधीSET ASET A
तेलुगूSET ASET A
कन्नडSET ASET A

 

निश्चितच  इयत्ता पाचवी व आठवी  शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका  व उत्तर सूची  आपणास फायदेशीर ठरेल .  आपण या पोस्टची लिंक आपल्या इतर मित्रांना देखील अवश्य शेअर करा . 

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०१७  ते २०२१ उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2017 – 2022 PDF download 

शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका २०१७  ते २०२१ उत्तर सूचीसह । scholarship exam paper  2017 – 2022 PDF download 

           दर वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत  शिष्यवृत्ती परीक्षा  इयत्ता पाचवी व आठवी करिता फेब्रुवारी महिन्यात घेतली जाते .  scholarship paper या परीक्षेमध्ये  पेपर 1 –  मराठी व गणित   पेपर 2   इंग्रजी व बुद्धिमत्ता असे विषय असतात .   शिष्यवृत्ती  परीक्षेला बसलेल्या  विद्यार्थ्यांना  या ठिकाणी  २०१७  ते २०२१   पर्यंतच्या  शिष्यवृत्ती  प्रश्नपत्रिका उत्तरसूची सहित  उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत .5th scholarship question paper 2020 pdf download english medium

 या परीक्षेचा सविस्तर माहिती करिता व वेळोवेळी होणाऱ्या अपडेट करिता  आपण   शिष्यवृत्ती परीक्षेकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद PUPPSS  यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ  शकता .   www.mscepune.in

scholarship question paper

मागील  वर्षातील प्रश्नपत्रिका सोडवण्याची फायदे  

  1.  शिष्यवृत्ती scholarship exam परीक्षेतील  प्रश्नांचा  अंदाज येतो.
  2. शिष्यवृत्ती परीक्षा जास्तीत जास्त सराव होतो .
  3.  मागील प्रश्नपत्रिका सोडवल्याने वेळेचा अंदाज  समजतो .
  4.  आपला अभ्यास किती झालेला आहे ही मागील प्रश्नपत्रिका न वरून लक्षात येते.
  5.  कोणत्या घटकातील प्रश्न अवघड वाटत आहेत हे देखील समजते. 
  6. प्रश्नाचा प्रकार समजतात .
  7.  मागील प्रश्नपत्रिका सोडवल्याने  आत्मविश्वास निर्माण होतो. 
  8.  शिष्यवृत्ती परीक्षेची भीती दूर होते. 
  9. शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका दीड तास बसून सोडविण्याची सवय लागते. 

Scholarship question paper set 5th std and 8th std PDF download 

या ठिकाणी आपणास इयत्ता पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे वर्षनिहाय प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये  मराठीसह  सर्व माध्यमाच्या 5th scholarship question paper 2020 pdf download English medium प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत .

     आपण  पेपर सेट वर क्लिक करून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकता .  तसेच शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिकेचे बरोबरच उत्तर सूची देखील डाउनलोड करण्याची सोय या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. scholarship question paper 2021 5th class ,scholarship question paper 2021 8th class

वर्षप्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्या साठी
2017येथे क्लिक करा
2018येथे क्लिक करा
2019येथे क्लिक करा
2020येथे क्लिक करा
2021येथे क्लिक करा

निश्चितच आपणास या प्रश्नपत्रिका  scholarship question paper फायदेशीर ठरतील यामुळे आपला शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव  अधिकाधिक होईल. 

5th scholarship question paper 2020 pdf download ,scholarship question paper set 5th std,scholarship papers,scholarship paper

कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी ‘टनेल मॅन’? एका शेतकऱ्याचा  प्रेरणादायी संघर्ष

कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी ‘टनेल मॅन’? एका शेतकऱ्याचा  प्रेरणादायी संघर्ष

26 जानेवारी दोन हजार 2022 म्हणजेच आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली .  हा पद्म पुरस्कार भारतातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो कृषी शिक्षण , आरोग्य  अशा विविध क्षेत्रातील  व्यक्तींचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे .  या वर्षी कृषी क्षेत्रातील दोन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असणारा कर्नाटक मधील अमई महालींगा नाईक  या 72 वर्षीय  शेतकऱ्याचा सुद्धा समावेश आहे . 

    काय केला आहे या शेतकऱ्यांने ज्यामुळे   यांना  पद्म पुरस्कार दिला जात आहे  चला तर मग जाणून घेऊया . 

            अमई महालींगा नाईक Amai Mahalinga Naik हा 72 वर्षीय शेतकरी  कर्नाटक मधील अद्यानाडकाजवळचं  एका छोट्या खेडेगावांमध्ये राहत होता.  तेथे अमई हे  एका श्रीमंत शेतकऱ्याकडे शेतमजूर म्हणून काम करत असे.या शेतात नारळ आणि सुपारी हे पीक घेतले जात.अमई हे पूर्वी पासून प्रामाणिक इमानदार व काबाडकष्ट करणारे असे होते. 

             अमई यांचा प्रामाणिकपणा मेहनत पाहून  त्यांचा मालक महाबाला  यांनी  अमई यांना डोंगरावर असणारी एक पडीक शेत जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन बक्षीस मिळाली खरी परंतु माळरानावर असल्यामुळे ती जमीन पडीक होती त्या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता . 

           ज्या वेळेस आपली स्वप्न मोठी असतात त्यावेळेस अशक्य असे काहीच नसते असेच काहीसे घडले अमई या  शेतकऱ्यांच्या बाबतीत  यांनीदेखील याच डोंगराळ पडीक जमिनीमध्ये सुपारीच्या बागा लावण्याचे स्वप्न पाहिले.  आणि येथूनच एका संघर्षाची सुरुवात झाली . 

     वर्ष होते 1978 अमई यांना बक्षीस म्हणून मिळालेली जमीन याचा आनंद तर झालाच परंतु त्याच्याच पुढे पाण्याचा प्रश्न देखील तितकाच गंभीर होता.  इतर कोणी  व्यक्ती  जर समोर असता तर त्याने असे स्वप्न बघण्याचे धाडस देखील केले नसते .  परंतु शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा असतो हे अमई यांनी सिद्ध करून दाखवायचे ठरवलेच होते जणू . 

    प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे | या उक्तीप्रमाणे   अमई यांनी  अडचणींची पर्वा न करता  आपले काम सुरू ठेवले . आपल्याला जास्तीत जास्त वेळ शेतामध्ये काम करता यावे याकरिता त्यांनी त्याच माळरानावर एक छोटीशी झोपडी देखील बांधली . 

     डोंगरावरील जमीन सपाट करून घेतली.  पावसाचे पाणी अडवण्यासाठी तर खोदायला सुरुवात केली . हे सर्व करत असताना मालकाच्या शेतात  शेतमजूर म्हणून काम देखील सुरु होते .

    दिवसभर मालकाच्या शेतात काम करायचं आणि काम संपलं की चर खोदण्याचं काम करणं हे त्याचं रोज सुरु होतं. हे काम रोज रात्री ९ वाजेपर्यंत चालायचं. मग हा अवलिया जाताना कापसाच्या वाती आणि रॉकेलची चिमणी घेऊन जायचे.

      असं करत करत त्याने पहिला बोगदा २० मीटरपर्यंत खोदल्यानंतर कोसळला. तब्बल २ वर्षे खोदण्याचं काम करुनही त्यांच्या हाताला काहीच मिळालं नाही. त्यानंतर सलग सहा वर्षात असे ४ बोगदे कोसळल्यानंतरही त्याने माघार घेतली नाही. मग त्याच्या नंतरच्या बोगद्याने या अवलियापुढे हार मानली आणि तब्बल ३० फूट खोदल्यानंतर बोगद्याला पाणी लागले. परत ते पाणी शेतापर्यंत आणण्याचं आव्हान होतंच. मग त्याने एक शक्क लढवली आणि सुपारीच्या खोडाचा पाईपसारखा वापर करुन बोगद्यातील पाणी शेतापर्यंत आणलं आणि तिथे पाणी साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला.

     सुमारे आठ वर्षातील तेवीस हजार तासांच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं होतं. या आठ वर्षात अमई  यांना  लोकांना नाव ठेवलं, पण त्याने या बोलण्याकडे लक्ष न देता काम केलं आणि त्याच्या ओसाड माळरानावर सोनं पिकवण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली. 

    त्यानंतर त्याने आपल्या शेतात सुपारी, नारळाची आणि काजूची झाडे लावली. हौदातील साठवलेलं पाणी शेतासाठी पुरेसे होत आहे. हाच जिद्दी, मेहनती आणि पाण्याचा मागमूस नसलेल्या ओसाड माळरानावर सोनं पिकवून दाखणारा शेतकरी म्हणजेच आजचा अमई महालिंगा नाईक !

       याच जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शेतात आज ३०० पेक्षा जास्त सुपारीची, ७५ नारळाची झाडे, १५० काजूची झाडे, २०० केळीची आणि काही काळी मिरचीची झाडं आहेत. खोदलेल्या बोगद्याच्या साहाय्याने त्यांनी शेतीसाठी एक नवी सिंचन व्यवस्था शोधून काढलीय. म्हणून जगभर त्यांना ‘टनेल मॅन’ म्हणून ओळख निर्माण झालीय. नाईक यांनी आल्या जिद्दने शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांचं वय ७२ वर्षे इतकं आहे. आजही नाईक स्वत: शेतातली सगळी कामं करतात. आणि सगळी शेती सेंद्रीय पद्धतीने करतात हे विशेष.

याच त्यांच्या  जिद्दीच्या  मेहनतीच्या शिरपेचात मानाचा तुरा  म्हणजेच त्यांना   मिळणारा पद्म पुरस्कार 

शिक्षण, तंत्रज्ञान, पैसा यांपैकी काहीच जवळ नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात हे  त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेल आहे आजच्या काळातील तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही शेतीकडे दुय्यम दृष्टीकोनातून बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘अमई महालिंगा नाईक’ हे एक उत्तम उदाहरण आहेत. 

NISHTHA प्रशिक्षण ६ ते ८  कोर्स लिंक । NISHTHA Online Training 6 to 8 Course link 

NISHTHA प्रशिक्षण ६ ते ८  कोर्स लिंक । NISHTHA Online Training 6 to 8 Course link 

दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून NISHTHA निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.

 यापूर्वी आपण निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाचे  DIKSHA प्लॅटफॉर्म वरील  कोर्स क्रमांक 1 ते 4  पूर्ण  केले असतील .   व त्याचे प्रमाणपत्र देखील मिळवले असेल 

 दिनांक 1 फेब्रुवारी  2022 पासून  निष्ठा प्रशिक्षण NISHTHA  प्रशिक्षणाचा पुढील भाग  म्हणजेच टप्पा क्रमांक 2  सुरुवात   झाली आहे . या कोर्सची कोर्स नोंदणी दिनांक 24 फेब्रुवारी  2022 पर्यंत    आहे त्यामुळे आपण वेळेमध्ये या कोर्स मध्ये सहभागी व्हा  व  कोर्सला सुरुवात करावी. जेणेकरून आपणास वेळेमध्ये कोर्स पूर्ण करता येतील. 

 या ठिकाणी आपणास NISHTHA Online Training  कोर्स क्रमांक ६ ते ८  यामध्ये जाण्याची डायरेक्ट लिंक देण्यात आलेली आहे .  आपण त्यावर क्लिक करून Open with  दीक्षा ॲप 

 

कोर्स क्रमांक 5. विद्या प्रवेश आणि बालवाटिका समजून घेताना 

येथे क्लिक करा 

कोर्स क्रमांक 6.  पायाभूत भाषा आणि साक्षरता.

येथे क्लिक करा 

कोर्स क्रमांक 7. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण

येथे क्लिक करा 

कोर्स क्रमांक 8. अध्ययन मुल्यांकन.

येथे क्लिक करा 

कोर्स क्रमांक 1 ते 4  डायरेक्ट लिंक व  निष्ठा प्रशिक्षण  वेळापत्रक माहिती  करिता 

 येथे क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

२५.समाजिक आरोग्य- इ . 5 वी परिसर अभ्यास भाग-१ ऑनलाईन टेस्ट- 5 th EVS 1 Online Test Sandeep sir

२५.समाजिक आरोग्य इ . 5 वी परिसर अभ्यास भाग-१ ऑनलाईन टेस्ट Subject- EVS 1 ,5 th class Online Test Sandeep sir 5 वी परिसर अभ्यास भाग-१ ऑनलाईन टेस्ट खाली दिलेली आहे विद्यार्थ्यांनी प्रश्नवाचून काळजीपूर्वक टेस्ट सोडवावी .online test 8th class सोडवल्या नंतर Submit बटण प्रेस करा व View Score वर क्लिक केल्यास आपल्याला किती मार्क मिळाले … Read more