इयत्ता 3 री विषय- मराठी 12 प्रवास कचऱ्याचा page no 41
इयत्ता 3 री विषय- मराठी 12 प्रवास कचऱ्याचा page no 41 खालील प्रश्न हे पान क्रमांक 41 वरील आहेत खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा . १ दुसरीच्या मुलांकडून बाईंनी कोणती कामे करून घेतली होती ? उत्तर :- …………………………………… २ मुलांना कोणता प्रश्न पडला … Read more