जागतिक महिला दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा
जागतिक महिला दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा १. भारतात ……………….येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला उत्तर – मुंबई २) ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव कोणी मांडला ? क्लारा उत्तर उत्तर – झेटकिन ३ ) १९०७ साली ……………….. येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. उत्तर -स्टुटगार्ड ४) … Read more