जागतिक महिला दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा

जागतिक महिला दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा 

१. भारतात ……………….येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला

उत्तर – मुंबई

२) ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव कोणी मांडला ? क्लारा उत्तर उत्तर – झेटकिन

३ ) १९०७ साली ……………….. येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

उत्तर -स्टुटगार्ड

४) सुबोध रत्नाकर  हे पुस्तक कोणी लिहिले ? 

उत्तर -सावित्रीबाई फुले

५ ) भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ? 

उत्तर -इंदिरा गांधी

 ६ )भारतरत्न मिळवणाऱ्या पहिला महिला कोण ? 

उत्तर -इंदिरा गांधी

७) नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)

उत्तर -क्लारा झेटकिन

८) अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)

उत्तर -कल्पना चावला

९) अरे खोप्यामधी खोपा  सुगरणीचा चांगला  या सुप्रसिद्ध काव्यपंक्ती कोणत्या कवयित्री च्या आहेत ? 

उत्तर -बहिणाबाई चौधरी

१० ) हिरकणी ज्या गडाच्या बुरुजावरून खाली उतरली त्या गडाचे नाव काय ? 

उत्तर -रायगड 

Leave a comment