ऑनलाइन टेस्ट क्रमांक 40 सामान्यज्ञान उत्तरसूची
१. कोणते आजारात रक्त गोठत नाही?
उत्तर – हिमोफिलीया
२. भारतात सर्वांत कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते.
उत्तर – बिहार
३. भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वास्तविक वापर कोण करते?
उत्तर – मंत्रीमंडळ
4. . …………… पासून अॅल्युमिनिअम मिळवले जाते.
उत्तर – बॉक्साइट
5. भारत हा क्षेत्रफळाच्या ट्टष्टीने जगातील ……………. क्रमांकाचा देश आहे.
उत्तर – सातव्या
6. एखाद्या- झाडाचे आयुष्य हे ———– वरून ठरवितात?
उत्तर – खोडावरील वर्तुळ
7. ———— विनंतीवरून राष्ट्रपती लोकसभा भंग करू शकतात
उत्तर – पंतप्रधानांच्या
8.दाल सरोवर कोठे आहे?
उत्तर – जम्मु काश्मीर
9. भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते?
उत्तर – केरळ
10. ज्युटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता?
उत्तर – बांगला देश