इयत्ता ८ वी विषय- मराठी १८. जलदिंडी page no 83

इयत्ता   ८ वी  विषय- मराठी   १८. जलदिंडी       page no 83 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   ८३  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ कोणाचे पात्र आनंदाच्या डोहात बुडालेले   ?

 उत्तर :- ……………………………………

२ लेखकाने कोणाला नका शिकवण्याचा ठरवलेलं   ? 

 उत्तर :- ……………………………………

३    लेखकाने नऊ आकडे का वळवली? . 

 उत्तर :- ……………………………………

४   मुलगा कशाला घाबरत होता ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   प्रदूषित नदीचे वर्णन लेखकाने कसे केले आहे आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. लेखकाला त्याच्या आईचे कोणते शब्द आठवले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  नदीमध्ये कोणकोणत्या वस्तू मुळे प्रदूषण झाले होते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. रात्री लेखकाच्या मनात कोणता विचार आला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  लेखकाच्या जलदिंडी विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • तुम्हाला माहित आहे का की खरच मासे झोपतात का ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



1 thought on “इयत्ता ८ वी विषय- मराठी १८. जलदिंडी page no 83”

Leave a comment