इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 43
इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 43 विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास करून पाहूयात एका स्टुलावर एक मेणबत्ती पेटवून ठेवा 3. तीच मेणबत्ती आता काचेतून बघा ती एका पुठ्यातून बघा आवश्यक साहित्य एक मेणबत्ती, एक पुठ्ठा, एक स्टूल अध्ययन अनुभव – पाणी हे पारदर्शक पदार्थ आहे हे समजून घ्या पाण्याचे विविध उपयोग … Read more