इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 43

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 43

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


२५ अवती भवती होणारे बदल

| सांगा पाहू !

१ सूर्य मावळला कि अंधार पडतो त्याला काय म्हणतात?

२. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?

३. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो?

खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. सूर्य उगवण्यापूर्वी आकाशाच्या रंगा मध्ये बदल का होतात?

२. दुपारी उन्ह जास्त का लागते?

१. दिवसा चांदण्या का दिसत नाहीत?

१. दिवास मावळला कि पक्षी घरट्याकडे का परततात?

२. तुम्हाला दिवस आवडतो कि रात्र ?

Leave a comment