इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 43
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

संबोध कोपरा
आज सरांनी वर्गात एक मजेदार कृती घेतली. दुपारच्या जेवणाच्या डब्यामध्ये कोणत्या भाज्या आणल्या ही माहिती घेतली. ही माहिती फळ्यावर लिहावी असे ठरले. लिहून झाल्यावर
हीच माहिती सरांनी खालीलप्रमाणे एका तक्त्यात लिहून काढली.



3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी