इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 43
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

करून पाहूयात
- एका स्टुलावर एक मेणबत्ती पेटवून ठेवा 3. तीच मेणबत्ती आता काचेतून बघा
- ती एका पुठ्यातून बघा
आवश्यक साहित्य एक मेणबत्ती, एक पुठ्ठा, एक स्टूल
अध्ययन अनुभव –
पाणी हे पारदर्शक पदार्थ आहे हे समजून घ्या पाण्याचे विविध उपयोग आहेत हे समजून घ्या
पाण्याला रंग नसतो
पाण्याला वास नसतो
पाण्याला चव नसते ते समजून घ्या.
काय समजले? वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते
लिहा
अधिक माहिती येथून मिळेल –
या प्रश्नांची उत्तरे शोधू
- पाण्याला रंग असतो काय ?
- पाणी नसेल तर उद्योग सुरू करता येईल काय ?
- पाणी थंड केले की त्याचे काय होते ?