wireless power bank : शाओमीचा भारतात पहिला वायरलेस पॉवरबँक लाँच – xiaomi launches its first 10000mah mi wireless power bank in india at rs 2,499
[ad_1] नवी दिल्लीः शाओमी कंपनीने भारतात आपला पहिला वायरलेस पॉवरबँक लाँच केला आहे. शाओमीने या पॉवरबँकला एमआय वायरलेस पॉवरबँक नाव दिले आहे. या पॉवरबँकची क्षमता १००००एमएएच क्षमता आहे. Mi Wireless पॉवरबँकमध्ये १० वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे. तर वायरने १० वॅट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे. या पॉवरबँकची किंमत २ हजार ४९९ रुपये असणार आहे. … Read more